शिवनेरी साखर कारखाना लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

शिवनेरी साखर कारखाना लिमिटेड ता.जयपूर जि.सातारा येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन ( ई-मेलद्वारे ) आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Shivaneri Sugar Limited Recruitment For Various Post , Number of post Vacancy – 104 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती पुढीलप्रमाणे पाहूयात ..

पदनाम : यांमध्ये इंजिनिअर , फिटर , बॉयलर अटेंडंट , फायरमन , अबॉईन अटेंडेंट , खलाशी , वेल्डर , इलेक्ट्रिकल , सुपरवायझर , इलेक्ट्रिशियन , वायरमन , स्वयी बोर्ड ऑपरेटर , एसी मेकॅनिक , लॅब इनचार्ज , लॅब केमिस्ट , ज्यूस सुपरवायझर , सेंट्रीफ्युगल ऑपरेटर , पॅक इनचार्ज , गोडाऊन असिस्टंट ,  मुख्य शेती अधिकारी , सी.पी.ओ. केनयार्ड , सुपरवायझर , केन अकौंटंट इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे [email protected] या मेलवर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 23.04.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

हे पण वाचा : पुणे येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती, लगेच करा आवेदन ..

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

Leave a Comment