पुणे येथील आर्मी विधी महाविद्यालय मध्ये प्राध्यापक , ग्रंथपाल , वसतिगृह वॉर्डन , लिपिक व शिपाई पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्यांनी ई-मेल द्वारे आवेदन सादर करायचे आहेत . ( Army Law college Pune Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 10 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | सहायक प्राध्यापक | 05 |
02. | ग्रंथपाल | 01 |
03. | वॉर्डन ( बॉईज हॉस्टेल ) | 01 |
04. | वॉर्डन ( मुलींचे हॉस्टेल) | 01 |
05. | लिपिक | 01 |
06. | शिपाई | 01 |
एकुण पदांची संख्या | 10 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे MA / नेट किंवा सेट किंवा अर्थशास्त्रात पीएचडी ,तसेच राज्यशास्त्रात एमए , नेट अथवा से किंवा पीएचडी , एमए ( समाजशास्त्र ) मध्ये , नेट किंवा सेट अथवा समाशास्त्रांमध्ये पीएचडी , एमए , इंग्रजी , नेट किंवा सेट , इंग्रजीमध्ये पीएचडी , एलएलएम नेट अथवा सेट किंवा कायद्यात पीएचडी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे एम लॅब , नेट अथवा सेट किंवा पीएचडी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 साठी : पदवी / आर्मी पदवी माजी सैनिक असल्यास प्राध्यान्य देण्यात येईल .
पद क्र.04 साठी : नर्सिंग कॅटरिंग / क्रिडा शिस्त / शिक्षणातील किमान पदवी / डिप्लोमा अनुभवा प्राधान्य / वीर नारी /सेवारत पत्नी / सेवानिवृत्त सैन्य कर्मचारी यांना प्राधान्य देण्यात येईल .
पद क्र.05 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे लिपिक अर्हता , पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.06 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारानी आपले आवेदन हे खाली जाहीरातीमध्ये नमुद केलेल्या ईमेलवर दिनांक 15 आणि 16 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
पद क्र.01 साठी : जाहिरात पाहा
पद क्र.02 साठी ; जाहिरात पाहा
- फिजिक्स वाला महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; Apply Now !
- समर्थ पॉलिटेक्निक नगर अंतर्गत HOD , लेक्चरर , वर्कशॉप अधिक्षक , अकाउंटंट , प्रयोगशाळा सहाय्यक इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- वन विभाग अंतर्गत शिपाई ( MTS ) , लिपिक ,सहाय्यक इ. पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोशिएशन , पुणे अंतर्गत केवळ महिला उमेदवारांसाठी पदभरती ; Apply Now !
- आदिवासी विकास विभाग अमरावती , नाशिक , ठाणे , नागपुर अंतर्गत विविध गट ब & क संवर्गातील तब्बल 614 जागेसाठी महाभरती !