खेड शिक्षण प्रसारक मंडळ मध्ये विविध पदांच्या तब्बल 181 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Khed Shikshan Prasark Mandal Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 181 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वरिष्ठ विभाग | 92 |
| 02. | प्रशासकीय विभाग | 44 |
| 03. | कनिष्ठ विभाग | 34 |
| 04. | पदव्युत्तर विभाग | 11 |
| एकुण पदांची संख्या | 181 |
वरिष्ठ विभाग / कनिष्ठ / पदव्युत्तर विभाग : वरिष्ठ / कनिष्ठ / पदव्युत्तर विभाग मध्ये संबधित विषय विषय शिक्षक / प्राध्यापक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : नागरी सहकारी बँकेत अधिकारी ,लिपिक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
प्रशासकीय विभाग : प्रशासकीय विभाग मध्ये प्रयोगशाळा सहाय्यक , कनिष्ठ लिपिक , कार्यालय व ग्रंथालय , संगणक प्रयोगशाळा सहाय्यक , सुरक्षा रक्षक , सेवक / प्रयोगशाळा परिचर , विद्यार्थी ग्राहक भांडारासाठी कनिष्ठ लिपिक , रेक्टर
थेट मुलाखतीचे दिनांक : खाली जाहीरातीमध्ये नमुद ठिकाणी दिनांक 26 , 27 व 30 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता थेट मुलाखतीसाठी सर्व कागदपत्रांसह उपस्थित रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- भारतीय तटरक्षक दल अंतर्गत भांडरपाल , लास्कर , चालक , शिपाई , चौकीदार इ.पदांसाठी पदभरती ..
- 🚆 भारतीय रेल्वेत 5,165 पदांची नवीन भरती!
- एसटी महामंडळात 13,567 पदांची भरती? महत्त्वाचे अपडेट
- खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती
- CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .