केन्द्र शासन सेवेत गट ब व क संवर्गातील विविध पदांसाठी महाभरती, लगेच करा आवेदन !

Spread the love

नवोदय विद्यालय समिती मध्ये गट ब आणि गट क संवर्गातील विविध पदांच्या एकुण 1377 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Navodaya Vidyalaya samiti Recruitment For Class B & Class C Post , Number of Post Vacancy – 1377 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

गट  ब संवर्गातील पदनाम / पदांची संख्या :  

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.स्टाफ नर्स ( महीला )121
02.सहाय्यक विभाग अधिकारी05
03.ऑडिट सहाय्यक12
04.कनिष्ठ भाषांतर अधिकारी04
05.विधी सहाय्यक01
06.स्टनोग्राफर23
 एकुण गट ब पदांची संख्या166

आवश्यक अर्हता ( Education Qulification ) :

पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे बी.एस्सी ( Hons. ) नर्सिंग अथवा बी.एस्सी नर्सिंग व 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ मध्ये विविध पदांच्या तब्बल 193 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

पद क्र.2 साठी : उमेदवार हे कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असेल .

पद क्र.3 साठी : बी.कॉम

पद क्र.4 साठी : इंग्रजी विषयासह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी तसेच हिंदी ते इंग्रजी व इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स अथवा 02 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.5 साठी : एल.एल.बी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत.

पद क्र.6 साठी : इ.12 वी उत्तीर्ण तसेच डिक्टेक्शन 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि लिप्यंतरण व संगणकावर 50 मिनिटे ( इंग्रजी ) व 65 मिनिटे ( हिंदी )

गट  क संवर्गातील पदनाम / पदांची संख्या :  

अ.क्रपदनामपदांची संख्या
07.संगणक ऑपरेटर02
08.कॅटरिंग सुपरवाइजर78
09.कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (HQ/RO Cardre)21
10.कनिष्ठ सचिवालय सहाय्यक ( jnv cardre )360
11.इलेक्ट्रिशियन कम प्लंबर128
12.प्रयोगशाळा परिचर161
13.मेस मदतनिस442
14.मल्टी टास्किंग स्टाफ19
 एकुण पदांची संख्या1211

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :

पद क्र.07 साठी : BCA /BSC /B.E /B.TECH

पद क्र.08 साठी : हॉटेल मॅनेजमेंट पदवी अथवा नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये ( माजी सैनिक उमेदवारांकरीता ) किमान 10 वर्षांचा केटरिंगमधील व्यापर प्रविणता प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : नर्स , तंत्रज्ञ , सहाय्यक , चालक , चौकीदार , लिपिक , शिपाई इ. पदांच्या 100 जागांसाठी मोठी पदभरती !

पद क्र.09 व 10 साठी : 12 वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि अथवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि अथवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअर प्रॅक्टिसेस आणि ऑफीस मॅनेजमेंटसह 12 वी उत्तीर्ण आवश्यक ..

पद क्र.11 साठी : 10 वी + आयटीआय ( इलेक्ट्रिशियन / वायरमन ) अर्हता उत्तीर्ण

पद क्र.12 साठी : इ.10 वी + प्रयोगशाळा तंत्रज्ञ डिप्लोमा / प्रमाणपत्र अथवा 12 वी विज्ञान शाखेतुन उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.13 साठी : इ.10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच 05 वर्षांचा अनुभव आवश्यक असणार आहेत .

पद क्र.14 साठी : इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत ..

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://nvs.ntaonline.in/instruction या संकेतस्थळावर दिनांक  30 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता पद क्र.01 साठी 1500/- रुपये तर पद क्र.01 ते 14 साठी खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 1000/- परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment