सरकारी नोकरी : नर्स , तंत्रज्ञ , सहाय्यक , चालक , चौकीदार , लिपिक , शिपाई इ. पदांच्या 100 जागांसाठी मोठी पदभरती !

Spread the love

केंद्र शासनांच्या माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 100 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविणयत येत आहेत . ( Ex-Serviceman Contributory Health Scheme Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 100  ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम : ओआयसी पॉलिक्लिनिक , वैद्यकीय अधिकारी , दंत अधिकारी , रेडिओग्राफर , प्रयोगशाळा सहाय्यक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , फिजिओथेरपिस्ट , फार्मासिस्ट , नर्सिंग सहाय्यक , दंत स्वच्छता तज्ञ / सहाय्यक / तंत्रज्ञ , चालक , महिला परिचर , शिपाई , सफाईवाला , लिपिक ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.ओआयसी पॉलिक्लिनिक06
02.वैद्यकीय अधिकारी10
03.दंत अधिकारी05
04.रेडिओग्राफर01
05.प्रयोगशाळा सहाय्यक03
06.प्रयोगशाळा तंत्रज्ञ08
07.फिजिओथेरपिस्ट02
08.फार्मासिस्ट05
09.नर्सिंग असिस्टंट12
10.दंत स्वच्छता तज्ञ / सहाय्यक / तंत्रज्ञ05
11.चालक12
12.चौकीदार08
13.महिला परिचर12
14.शिपाई01
15.सफाईवाला09
16.लिपिक01
 एकुण पदांची संख्या100

हे पण वाचा : आत्मा मलिक शैक्षणिक व क्रिडा संकुल मध्ये विविध शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती !

शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे OIC ECHS Stn HQ Cell C/o HQ J&B उपक्षेत्र दानापुर कँट पटना , बिहार – 801503 या पत्यावर दिनांक 30 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीराता पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment