आत्मा मलिक शैक्षणिक व क्रिडा संकुल मध्ये विविध शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती !

Spread the love

आत्मा मलिक शैक्षणिक व क्रिडा संकुल कोकणठाम अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Atma Malik Education & Sport Sankul Recruitment For Various Teaching & Non Teaching Post , Number of Post Vacancy – 137 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

शैक्षणिक विभागातील पदभरती पदे : यांमध्ये केजी शिक्षक पदांच्या 02 जागा , प्राथमिक व माध्यमिक विभाग करीता विषयनिहाय शिक्षक पदांच्या 38 जागा , क्रिडा शिक्षक / प्रशिक्षक पदांच्या 4 जागा तसेच ग्रंथपाल पदांच्या 02 तसेच उच्च माध्यमिक शिक्षक पदांच्या 05 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

वसतिगृह विभागतील पदे : वसतिगृह विभागांमध्ये एनसीसी व मिलिटरी प्रशिक्षक पदांच्या 09 जागा , तर वसतिगृह अधिक्षक , अधिक्ष्ज्ञिका , पुरुष वसतिगृह शिक्षक , महिला वसतिगृह शिक्षिका पदांच्या 28 जागा तर वैद्यकीय अधिकारी पदांच्या 01 जागा तर वसतिगृह आया पदांच्या 04 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : पुणे येथे 10 वी / 12 वी / पदवी पात्रता धारकांसाठी मोठी महाभरती 2024 !

शिक्षकेत्तर कर्मचारी पदांचे नावे व पदसंख्या पुढीलप्रमाणे आहेत ;

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्रयोगशाळा सहाय्यक03
02.लिपिक03
03.डाटा एन्ट्री ऑपरेटर02
04.शिपाई10
05.सुरक्षा रक्षक07
06.वाहन सुपरवायझर01
07.सफाईगार04
08.आचारी02
09.आचारी मदतनीस02
10.भांडे साफसफाईगार01
11.प्रसाद वाटप पुरुष06
12.भाजी कटिंग पुरुष01
13.आश्रम मतदनिस03

थेट मुलाखतीचे स्थळ / तारीख : थेट मुलाखतीसाठी उमेदवारांनी आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुल नाशिक येवला मु.पुरणगांव पो.जळगाव नेऊर ता.येवला जि.नाशिक 423401 या पत्यावर दिनांक 20, 21 व 23 , 24  एप्रिल 2024 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment