गोखले शैक्षणिक संस्था मध्ये शिक्षक , लिपिक , शिपाई , आया , सफाई कामगार / मदतनीस ,अधिक्षक पदांच्या 145 जागेसाठी महाभरती !

Spread the love

गोखले शैक्षणिक संस्था नाशिकच्या मुंबई, रायगड व पालघर येथिल संस्थामध्ये  शिक्षक , कनिष्ठ लिपिक , शिपाई , आया , सफाई कामगार , मदतनीस , अधिक्षक इ. पदांच्या तब्बल 145 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रकिया राबविण्यात येत आहेत . ( Gokhale Education Society , Nashik Recruitment For Various Teaching & Non Teaching Post , Number of Post Vacancy – 145 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शिक्षक107
02.मुख्याध्यापक05
03.कनिष्ठ लिपिक11
04.शिपाई13
05.आया05
06.सफाई कामगार / मदतनीस01
07.अधिक्षक ( महिला )03
 एकुण पदांची संख्या145

आवश्यक शैक्षणिक अर्हता :

शिक्षक संवर्गासाठी –  संबंधित विषयातील पदवी / 12 वी तसेच  शिक्षण शास्त्रातील पदवी / पदविका ( D.ed / B.ED / D.TED /A.T.D ) अर्हत उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : रेल्वे विभाग , नगरपरिषद , महानगरपालिका , जनरल वैद्यकीय विभाग अंतर्गत 827 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी – उमेदवार हे 4 थी पास असणे आवश्यक असणार आहेत .

मुलाखतीचे ठिकाण / तारीख : आवश्यक अर्हता धारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी खालील पत्यावर दिनांक 18,19 आणि 22 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये सर्व कागतपत्रांसह हजर रहायचे आहेत .

थेट मुलाखतीचे ठिकाण

  1. R.M भट्ट हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय , परळ मुंबई -12
  2. S.P.H हायस्कुल आणि पी.जी कनिष्ठ महाविद्यालय बोर्डी ता.डहाणू जि.पालघर
  3. कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आरती , श्रीवर्धन जि.रायगड

अधिक माहितीकरीता खालील सविस्तर जाहीरात पाहा

मुंबई  – जाहिरात पाहा

पालघर – जाहिरात पाहा

रायगड – जाहिरात पाहा

Leave a Comment