ट्वेन्टीवन साखर कारखाना मळवटी लि.लातुर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती !

Spread the love

ट्वेन्टीवन साखर कारखाना लि.मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Twenty One Sugars Ltd. Malwati , Maharashtra Recruitment For Various Post  ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम : जनरल मॅनेजर , वर्क्स मॅनेजर , मुख्‍य केमिस्ट , परचेस अधिकारी , ईडीपी मॅनेजर , एच.आर . मॅनेजर , डे.चिफ अकौंटंट , ईटीपी इंचार्ज , सुरक्षा अधिकारी , मॅन्यु. केमिस्ट , सहाय्यक अभियंता , भांडारपाल , केन अकौंटंट , लिपिक , डिस्टीलरी इंचार्ज , सिव्हील इंजिनिअर, इलेक्ट्रीकल व्यवस्थापक , मेंटेनन्स व्यवस्थापक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात आहेत .

आवश्यक शैक्षणिक अर्हता : पदांनुसार आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी …

हे पण वाचा : डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 118 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया :  जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे [email protected] या मेलवर दिनांक 21 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , तर थेट मुलाखतीसाठी ट्वेन्टीवन शुगर्स लि.मळवटी ता.जि.लातुर या पत्यावर दिनांक 26 एप्रिल 2024 पर्यंत हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

Leave a Comment