भारतीय डाक विभाग मध्ये गट क संवर्गातील पदांसाठी आत्ताची नविन पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय डाक विभाग मध्ये गट क संवर्गातील पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवकश्य अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( India Post Office Department Recruitment For Class C Driver Post , Number of Post Vacancy – 19 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात …

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये गट क संवर्गातील वाहनचालक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : शिक्षक , लिपिक , शिपाई , आया , सफाई कामगार / मदतनीस ,अधिक्षक पदांच्या 145 जागेसाठी महाभरती !

अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The Office of the Chief Postmaster General , BiharCircle , Patana – 800001 या पत्यावर दिनांक 30 मे 2024 पर्यंत सादर  करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment