धामणगाव शैक्षणिक संस्था मध्ये शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , चालक , परिचर पदांसाठी पदभरती !

Spread the love

धामणगाव शैक्षणिक संस्था मध्ये शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , चालक , परिचर पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Dhamangaon Education Society Recruitment For Various Teaching & Non Teaching Post , Number of Post Vacancy – 32 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पुर्व प्राथमिक शिक्षक07
02.प्राथमिक शिक्षक08
03.माध्यमिक शिक्षक07
04.उच्च माध्यमिक शिक्षक02
05.संगणक शिक्षक01
06.संगित शिक्षक01
07.क्रिडा शिक्षक01
08.प्रयोगशाळा सहाय्यक01
09.बस चालक02
10.परिचर02
 एकुण पदांची संख्या32

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : 10 वी / 12 वी डी.एड / संबंधित विषयातील पदवी तसेच बी.एड अर्हता / बी.पी.एड / वाहन चालविण्याचा परवाना अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : आत्मा मलिक शैक्षणिक व क्रिडा संकुल मध्ये विविध शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती

थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : सदर पदांसाठी आवश्यक अर्हता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी Vidyaniketan CBSE School , Dhamangaon Rly या पत्यावर दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी सर्व कागपत्रांसह हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment