राईट्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Rites Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 72 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहाय्यक मॅनेजर (मेकॅनिकल मेटलर्जी ) | 34 |
| 02. | सहाय्यक व्यवस्थापक ( इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स ) | 28 |
| 03. | सहाय्यक मॅनजर ( सिव्हिल ) | 08 |
| 04. | सहाय्यक मॅनेजर ( आयटी /सीएम ) | 02 |
| एकुण पदांची संख्या | 72 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार संबंधित विषयांमध्ये पदवी बॅचरल पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे कमाल वय हे 40 वर्षे असणे आवश्यक असणार आहेत . तर शासकीय नियमानुसार उमेदवारांना वयांमधून सुट देण्यात येईल .
वेतनमान – 23,340/- + इतर भत्ते
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruit.rites.com/frmRegistration.aspx हे या संकेतस्थळावर दिनांक 28.04.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 600/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास / अपंग प्रवर्ग करीता 300/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..