ट्वेन्टीवन साखर कारखाना मळवटी लि.लातुर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती !

ट्वेन्टीवन साखर कारखाना लि.मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Twenty One Sugars Ltd. Malwati , Maharashtra Recruitment For Various Post  ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .. पदनाम … Read more