भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये शिक्षक , व्याख्याता , अधिकारी , कार्यालयीन सहाय्यक पदांसाठी मोठी पदभरती !

Spread the love

भारती इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये शिक्षक , व्याख्याता , अधिकारी , कार्यालयीन सहाय्यक इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bharat Electronics Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 37 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.नर्ससी शिक्षक01
02.प्राथमिक शिक्षक02
03.पदवीधर प्राथमिक शिक्षक05
04.प्रशिक्षित पदवीधर शिक्षक11
05.पदव्युत्तर शिक्षक11
06.व्याख्याता03
07.सहायक प्रशासकीय अधिकारी03
08.कार्यालयीन सहायक01
 एकूण पदांची संख्या37

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :

पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे NTI /MTT सह कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.02 ते 04 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित क्षेत्रांमध्ये M.SC / MCA / MA  व बी.एड अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : जनसेवा नागरी सहकारी बँकेत अधिकारी ,लिपिक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

पद क्र.05 व 06 साठी :  सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये बी.एड सह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.07 साठी : उमेदवार हे प्रथम श्रेणीसह एम.बी.ए अर्हता उत्तीर्ण असणे आवश्कय असणार आहेत .

पद क्र.08 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे संगणक ज्ञानांसह बी.कॉम अथवा कमर्शियल प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया :  जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे सचिव बेरी BR; हायस्कूल , जलहल्ली P.O बंगलोर – 560013 या पत्यावर दिनांक 23 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment