महर्षी प्रतिष्ठाण मध्ये शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , प्र.अधिकारी , लिपिक / लेखालिपिक , समुपदेशक इ.पदांसाठी मोठी पदभरती !

Spread the love

महर्षी प्रतिष्ठाण मध्ये शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , प्रशासकीय अधिकारी , लिपिक / लेखालिपिक , समुपदेशक इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Maharshi Pratishthan’s – Shree Sai English Medium School & Jr. College Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 27 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राचार्य01
02.कनिष्ठ म.शिक्षक07
03.माध्यमिक शिक्षक04
04.क्रिडा शिक्षक02
05.प्रयोगशाळा सहाय्यक01
06.प्राथमिक शिक्षक05
07.पुर्व – प्राथमिक शिक्षक04
08.प्रशासकीय अधिकारी01
09.लिपिक / लेखालिपिक01
10.समन्वयक / समुपदेशक01
 एकुण पदांची संख्या27

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी / पदवी / बी.एड / डी.एड / 12 वी / पदवी / संगणक पदवी इ. अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : शिक्षण क्षेत्रात शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती .

थेट मुलाखतीचे ठिकाण / तारीख : पात्र अर्हता धारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी श्री.साई इंग्लिश माध्यम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय एकविरा चौक , गवाडे माळा पाईपलाईन रोड सेवडी , अहिल्यानगर – 414003 या पत्यावर दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9.00 ते 02.00 पर्यंत सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment