मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये विविध पदांच्या 301 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये विविध पदांच्या अप्रेंटिस करीता मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीनेआवेदन मागविण्यात येत आहेत . ( Navel Dockyard Mumbai Recruitment For Various Post , Number of Post vacancy – 301 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.इलेक्ट्रिशियन40
02.इलेक्ट्रोप्लेटर01
03.फिटर50
04.फाउंड्रीमन01
05.मेकॅनिक35
06.इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक07
07.मशिनिस्ट13
08.MMTM13
09.पेंटर09
10.पॅटर्न मेकर02
11.पाईप फिटर13
12.इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक26
13.मेकॅनिक / रेफ्रि.07
14.शीट मेटल वर्कर03
15.शिपराईट18
16.टेलर03
17.वेल्डर20
18.मेसन08
19.I & CTSM03
20.शिपराईट16
21.रिगर12
22.फोर्जर & हीट ट्रीटर01
 एकुण पदांची संख्या301

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : यांमध्ये रिगर या पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तर फोर्जर & हीट ट्रीटर पदाकरीता उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण आवश्यक असणार आहेत तर उर्वरित सर्व पदांकरीता उमेदवार हे 10 वी + संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : नर्सिंग सहाय्यक , चौकीदार , अधिकारी , सफाईवाला , परिचर इ. पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

वयोमर्यादा / शारीरिक पात्रता  : सदर पदांकरीता उमेदवाराचे कमान वय हे 14 वर्षे पुर्ण असणे आवश्यक असणार आहेत , उमेदवाराचे किमान वजन हे 45 कि.ग्रॅम तर किमान उंची ही 150 से.मी व 05 से.मी फुगवता आली पाहीजे .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://registration.ind.in/ या संकेतस्थळावर दिनांक 23 एप्रिल 2024 पासुन ते दिनांक 10 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment