सेना न्यायाधिकरण मध्ये सचिव , सहाय्यक , अधिकारी , लिपिक इ. विविध पदांसाठी मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

सेना न्यायाधिकरण मध्ये सचिव , सहाय्यक , अधिकारी , लिपिक इ. विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Armed Forces Tribunal Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 26 ) पदनाम , … Read more