सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये कार्यालय सहाय्यक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये कार्यालय सहाय्यक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Bank of India Samajik Utthan Avam Prashikshan Sansthan Recruitment For Office Assistant Post , Number of Post Vacancy – Not Declear ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम ( Post Name ) : यांमध्ये कार्यालय सहाय्यक पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . पदांची संख्या तुर्तास प्रविष्ठ करण्यात आलेली नाही .

आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे पदवी ( BSW / BA / B.COM ) सह संगणक ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा ( Age Limit )  : सदर पदांकरीता उमेदवाराचे किमान वय हे 22 वर्षे तर कमाल वय हे 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : जैन विद्या प्रसारक मंडळ पुणे येथे शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

वेतनमान ( Pay Scale ) : 12000/- प्रतिमहा

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Head/Co-Chairman, Dist. Level RSETI Advisory Committee (DLRAC), Central Bank of India, Regional Office Bhopal या पत्यावर दिनांक 02.05.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment