जैन विद्या प्रसारक मंडळ पुणे येथे शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

श्री.जैन विद्या प्रसारक मंडळ पुणे येथे शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालाधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Shri Jain Vidya Prasarak Mandal Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – Not Declear ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम : यांमध्ये माध्यमिक शिक्षक ( विषय निहाय ) , शारीरिक शिक्षण शिक्षक , प्राथमि‍क शिक्षक , कला शिक्षक , संगित शिक्षक , संगणक शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक , शिपाई

हे पण वाचा : नवोदय विद्यालय मध्ये शिक्षक पदांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

अ.क्रपदनामशैक्षणिक अर्हता
01.माध्यमिक शिक्षकB.SC B.ED / B.A BED
02.शारीरिक शिक्षकB.A B.PED
03.कला शिक्षकA.TD / G.D.ART
04.संगित शिक्षकसंगित विशारद
05.पुर्व प्राथमिक शिक्षकपुर्व प्राथमिक T.T.C
06.प्राथमिक शिक्षकH.S.C D.ED
07.संगणक शिक्षकM.CA /M.C.M / B.C.S/ D.CM
08.प्रयोगशाळा सहाय्यक12TH  SCI.
09.लिपिकबि.कॉम / एम .कॉम MS-CIT , टॅली 9.1
10.शिपाई10 वी पास

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारक उमेदारांनी आपले आवेदन हे Shri Jain Vidya Prasarak Mandal Fattechand Marg, Chinchwad Gaon , Pune 411033 या पत्यावर दिनांक 26 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment