महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग अंतर्गत गट ब , क व ड संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 236 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..

महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग अंतर्गत गट ब , क व ड संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 236 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahila bal vikas bibhag department recruitment for various post , … Read more