नाशिक पालिका प्रशासन अग्निशमन विभाग अंतर्गत गट क व ड संवर्गातील 186 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

नाशिक पालिका प्रशासन अग्निशमन विभाग अंतर्गत गट क व ड संवर्गातील 186 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nashik Fire Department Recruitment for Class C & D Post , Number post vacancy – 186 … Read more