उमेद परिवार पुणे अंतर्गत वसतिगृह अधिक्षक ( रेक्टर ) मतदतनिस / केअर टेक पदांसाठी पदभरती ..
उमेद परिवार पुणे अंतर्गत वसतिगृह अधिक्षक ( रेक्टर ) मतदतनिस / केअर टेक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Umed Pariwar Recruitment ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात … Read more