एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत गट क संवर्गातील मुख्यसेविका पदासाठी पदभरती !

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत गट क संवर्गातील मुख्यसेविका पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Department of women of child development recruitment for mukhya Sevika / supervisor post , Number of post vacancy – … Read more