राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र अंतर्गत 1974 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र अंतर्गत 1974 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Health Mission Maharashtra recruitment for community health officer post , number of post vacancy – 1974 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल … Read more