SEBI : सिक्युरिटीज & एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत 91 रिक्त जागेसाठी नविन पदभरती !
SEBI : सिक्युरिटीज & एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत 91 रिक्त जागेसाठी नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( SEBI RECRUITMENT , NUMBER OF POST VACANCY – 91 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदनाम / पदांची संख्या ( … Read more