ISRO : मानवी अंतराळ उड्डाण केंद्रामध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..

Spread the love

ISRO : मानवी अंतराळ उड्डाण केंद्रामध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( The Indian Space Research Organization Recruitment for various Post , Number of Post Vacancy – 99 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वैद्यकीय अधिकारी03
02.सायंटिस्ट / अभियंता10
03.तांत्रिक सहाय्यक28
04.सायंटिफिक सहाय्यक01
05.टेक्निशियन – ब43
06.ड्राफ्टसमन – ब13
07.सहाय्यक ( राजभाषा )01
 एकुण पदांची संख्या99

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Educaiton Qualification ) :

पद क्र.01 साठी : एम डी , एम बी बी एस

पद क्र.02साठी : 60 टक्के गुणांसह एम इ / एम टेक

पद क्र.03 साठी : इंजिनिअरिंग डिप्लोमा

हे पण वाचा : शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..

पद क्र.04 साठी : प्रथम श्रेणी बी.एस्सी

पद क्र.05 साठी : 10 वी उत्तीर्ण , आयटीआय / एनएसी

पद क्र.06 साठी : 10 वी उत्तीर्ण , आयटीआय / एनएसी

पद क्र.07 साठी : 60 टक्के गुणांसह कोणतीही पदवी उत्तीर्ण ..

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://cdn.digialm.com/EForms/या संकेतस्थळावर दिनांक 09.10.2024 पर्यंत साद करायचे आहेत .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 750/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता 750/- परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment