राष्ट्रीय महासागर सुचना सेवा केंद्र अंतर्गत आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The National center for Ocean info. Services recruitment ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | रिसर्च असोसिएट ( RA ) | 09 |
02. | ज्युनियर रिसर्च असोसिएट | 30 |
एकुण पदांची संख्या | 39 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : संबंधित विषयात पी.एचडी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
पद क्र.02 साठी : एम.एस्सी / एमई , नेट / UGC / ICAR NET
अर्ज प्रक्रिया : जाहीरताीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://vacancies.incois.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 10.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- राष्ट्रीय महासागर सुचना सेवा केंद्र अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; Apply Now !
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत तब्बल 400 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- या महिन्यातील पाच प्रमूख महाभरती ; 12000+ रिक्त जागेवर पदभरती !
- SNJB : आयुर्वेद व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 94 जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 159 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !