या आठवड्यातील सहकारी , खाजगी तसेच सहकारी क्षेत्रातील विविध पदांच्या 1750 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्यांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन , ऑफलाईन अथवा थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . ( This Weak Private / Co-operative sector / granted school recruitment for various Post , Number of Post Vacancy – 1750 ) पदांचा सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
सहकारी क्षेत्रातील रिक्त पदांचे नावे : कनिष्ठ लिपिक , रोखपाल , कॅशियर , व्यवस्थापक , वरिष्ठ लिपिक , कनिष्ठ लिपिक , शिपाई , चौकीदार , अधिक्षक , वैद्यकीय अधिकारी , वित्त व्यवस्थापक , भांडारपाल , कनिष्ठ अभियंता , ज्युस सुपरवायझर केनयार्ड सुपरवायझर , शुगर सेल इनचार्ज , सेक्रेटरी इ.
अनुदानित / अशंत : अनुदानित / खाजगी शाळा / महाविद्यालयातील पदभरती रिक्त पदांची नावे : प्राचार्य , प्राध्यापक , लिपिक , माध्यमिक शिक्षक , प्राथमिक शिक्षक , पदवीधर प्राथमिक शिक्षक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक , प्रयोगशाळा परिचर , शिपाई , चौकीदार , मुख्याध्यापक , कामाठी , स्वयंपाकी इ.
इतर खाजगी क्षेत्रातील पदभरती रिक्त पदांचे नावे : नाईट डॉक्टर , नर्सिंग स्टाफ , हॉस्पिटल कर्मचारी , क्लर्क , सहा. शिक्षक , वरिष्ठ अकौंटंट , वीजतंत्री , कोपा , जोडारी , यांत्रिक मोटारगाडी , सफाई कर्मचारी , संधाता , कॉस्मेटोलॉजी ,कृषी पर्यवेक्षक , प्राचार्य , व्हिडीओ एडिटर , मराठी कॉपी एडिटर , ग्राफिक्स डिझायनर , वाहनचालक , शिपाई , कॉम्प्युटर ऑपरेटर , सेल्स एक्झिक्युटीव्ह इ.
अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : खाली नमुद जाहीरातील मध्ये नमुद जाहीरातीनुसार दिलेल्या पत्यावर ऑफलाईन / ऑनलाईन पद्धतीने अथवा थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहेत .
- साधू वासवानी गुरुकुल पुणे अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , कला / संगणक शिक्षक , लिपिक इ. पदांसाठी पदभरती !
- बॉम्बे मर्कंटाईल सहकारी बँक लि. अंतर्गत विविध पदांच्या 135 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- राज्यातील शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती !
- सुमित्रा मल्टीस्टेट सहकारी सोसायटी लि.सोलापुर अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग , पुणे अंतर्गत 219 जागेसाठी महाभरती , Apply Now !