UCIL : युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 107 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( UCIL Recruitment for various post , number of post vacancy – 107 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | माइनिंग मेट सी | 95 |
| 02. | वाइंडिंग इंजिन चालक बी | 09 |
| 03. | बॉयलर कम कंप्रेसर अटेंडंट ए | 03 |
| एकुण पदांची संख्या | 107 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : माइनिंग मेट फोरमन प्रमाणपत्र , अनुभव
पद क्र.02 साठी : 10 वी उत्तीर्ण , प्रथम श्रेणी वाइंडिंग इंजिन चालक
पद क्र.03 साठी : 10 वी उत्तीर्ण , प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट
नोकरीचे ठिकाण ( Job Location ) : UCIL प्रकल्प राज्य झारखंड
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 500/- रुपये तर मागास / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता फीस आकारली जाणार नाही .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ucil.gov.in/jobportal/ या संकेतस्थळावर दि.01.12.2025 ते दि.31.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !