UCO : युको बँक अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..

Spread the love

UCO : युको बँक अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( UCO Bank Recruitment for various post , Number of post vacancy – 68 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात …

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.इकोनॉमिस्ट02
02.अग्नि सुरक्षा अधिकारी02
03.सुरक्षा अधिकारी08
04.जोखिम अधिकारी10
05.आयटी21
06.सीए25
 एकुण पदांची संख्या68

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र.01 साठी : संबंधित विषयात पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

पद क्र.02 साठी : फायर इंजिनिअरिंग पदवी अथवा पदवीधर + विभागीय अधिकारी अभ्यासक्रम उत्तीर्ण .

हे पण वाचा : बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1267 जागेसाठी महाभरती ; Apply Now !

पद क्र.03 साठी : पदवीधर , फायर इंजिनिअरिंग पदवी अथवा 60 टक्के गुणांसह पदवी , विभागीय अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

पद क्र.04 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी , लष्कर / नौदल / वायुसेनेचे कमिशन्ड अधिकारी अथवा निमलष्करी दलांचे सहाय्यक कमांडंट अथवा उप पोलिस अधिकक्षक .

पद क्र.05 साठी : वित्त / सांख्यिकी / अर्थशास्त्र विषयांमध्ये पदवी अथवा सीए / एमबीए / PGDM अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

पद क्र.06 साठी : संबंधित विषयांमध्ये बीई / बी.टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://onlineappl.ucoonline.in/ या संकेतस्थळावर दि.20.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 600/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment