महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तब्बल 394 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तब्बल 394 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून  सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra state rural live hoods mission rural development recruitment for various Post , Number of Post Vacancy – 394 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये राज्य संसाधन व्यक्ती ( SRPS ) पदांच्या एकुण 394 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.राज्य संसाधन व्यक्ती394
 एकुण पदांची संख्या394

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे पदवीधर / MSW / MBA , तसेच मराठी व एम एस ऑफीसचे ज्ञान आवश्यक , अनुभव .

हे पण वाचा : भारतीय आंतर देशीय जलमार्ग प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय हे दिनांक 01 जुन 2024 रोजी कमाल वय हे 60 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.umed.in/enplanement या संकेतस्थळावर दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment