भारतीय संरक्षण सेवा परीक्षा अंतर्गत 457 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( UPSC Combined Defense Services Recruitment for various post , Number of post vacancy – 457 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
अ.क्र | पदनाम / कोर्स नाव | पदसंख्या |
01. | भारतीय भुदल ( मिलिटरी ) डेहराडून 160 ( DE) | 100 |
02. | भारतीय नौदल अकॅडमी एझीमाला | 32 |
03. | हवाई दल अकॅडमी हैद्राबाद | 32 |
04. | अधिकारी प्रशिक्षण केंद्र चैन्नई | 275 |
05. | अधिकारी प्रशिक्षण ॲकॅडमी ( महिला ) चैन्नई | 18 |
एकुण पदांची संख्या | 457 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : पदवी
पद क्र.02 साठी : इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.03 साठी : 12 वी फिजिक्स + गणित विषयास पदवी उत्तीर्ण अथवा इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण आवश्यक
पद क्र.04 साठी : पदवी
पद क्र.05 साठी : पदवी
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 200/- रुपये तर मागास / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://upsconline.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 31.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- नगर परिषद कुरुंदवाड अंतर्गत गट ड संवर्ग ( अग्निशमन ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत तब्बल 200 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- बृहन्मुंबई भाभा दवाखाना अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम : पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी दरमहा मानधन योजना – अर्ज करण्यास सुरुवात .
- BAMU : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत आत्ताची नविन पदभरती !