वन विभाग सातारा अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Van vibhag satara recruitment for various post , number of post vacancy – 06 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कंत्राटी वन्यजीव वैद्यकीय अधिकारी | 01 |
| 02. | कंत्राटी पशुवैद्यकीय सहाय्यक | 01 |
| 03. | फिरते पशुवैद्यकीय पथक कामी प्राणी रक्षक | 04 |
| एकुण पदांची संख्या | 06 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : पशुवैद्यक शास्त्र / पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन पदवी / पदव्युत्तर पदवी , अनुभव
पद क्र.02 साठी : प्राणीशास्त्र पदवी / पशुवैद्यकीय डिप्लोमा / पशुसंवर्धन डिप्लोमा वन्यप्राणी हाताळण्याचा अनुभव .
पद क्र.03 साठी : 12 वी पास , वन्यप्राणी हाताळण्याचा अनुभव .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे forest.satara68@gmail.com या मेलवर अथवा उपवनसंरक्षक कार्यालय सातारा वन विभाग वन भवन गोडोली नर्सरी परिसर सातारा 415001 या या पत्यावर सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .