वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सहकारी सोसायटी लि.अंतर्गत विविध पदांच्या 70 रिक्त जागेसाठी पदभरती .

Spread the love

वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सहकारी सोसायटी लि.अंतर्गत विविध पदांच्या 70 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑनलाईन पद्धतीने विहीत कालावधीमध्ये सादर करायचे आहेत .( Vrudeshshwar Urban Multistate co-op. Credit Society Recruitment for various post , number of post vacancy – 70 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शाखा व्यवस्थापक10
02.पासिंग अधिकारी10
03.लिपिक / कॅशिअर30
04.वसुली अधिकारी10
05.शिपाई10
 एकुण पदांची संख्या70

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.शाखा व्यवस्थापकB.COM / M.COM /MBA
02.पासिंग अधिकारीB.COM / M.COM / MBA
03.लिपिक / कॅशिअरB.COM
04.वसुली अधिकारीपदवी
05.शिपाई10 वी / 12 वी पास

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे chitanyabio2025@gmail.com या पत्यावर दि.25.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment