पश्चिम रेल्वे ( महाराष्ट्र ) विभाग मध्ये तब्बल 5066 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..

Spread the love

पश्चिम रेल्वे ( महाराष्ट्र ) विभाग मध्ये तब्बल 5066 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Western Railway Recruitment for Apprentice Post , Number of Post Vacancy – 5066 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्याा ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी ) पदांच्या एकुण 5066 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for Apprentice Post , Number of Post Vacancy – 5066 )

आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : कॅनरा बँक मध्ये 3000 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका .

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 22.10.2024 रोजी किमान वय 15 वर्षे तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षाची सुट देण्यात येईल .

आवेदन शुल्क ( Fees ) : खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर SC / ST /PWD / महीला प्रवर्ग करीता शुल्क आकारली जाणार नाही .

अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.rrc-wr.com/ या संकेतस्थळावर दि.23.09.2024 पासुन ते 22.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment