ZP : जिल्हा परिषद रायगड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 154 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

ZP : जिल्हा परिषद रायगड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 154 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Zilha Parishad Raigad Recruitment for various post , number of post vacancy – 154 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये स्टाफ नर्स ( पुरुष ) , बहुउद्देशिय कर्मचारी , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , जिल्हा कार्यक्रम समन्वयक , समन्वयक , समुपदेशक , जिल्हा कार्यक्रम समन्वयक , आयुष समुपदेशक , डेन्टल तंत्रज्ञ , फिजिओथेरपिस्ट , ऑडीओलॉजिस्ट , डेन्टीस्ट , फार्मासिस्ट , वैद्यकीय अधिकारी इ . पदांच्या तब्बल 154 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय रायगड जिल्हा परिषद कुंटे बाग , जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ , अलिबाग जि. रायगड – 402201 या पत्यावर दि.13.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment