जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 172 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( zp gadchiroli recruitment for various post , number of post vacancy – 172 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये हृदयरोगतज्ञ , नेफ्रोलॉजिस्ट , हृदयरोगतज्ञ / औषध , भूलतज्ञ , ओबीजीवाय / स्त्रीरोगतज्ञ , बालरोगतज्ञ , मानसोपचारतज्ञ , फिजिशियन / कन्स्टल्टंट , मेडिसिन , बालरोगतज्ञ , नेत्ररोगतज्ञ ,
कार्यक्रम व्यवस्थापक, दंतशल्य चिकित्सक , वैद्यकीय अधिकारी , ऑडीओलॉजिस्ट , स्टाफ नर्स , समुपदेशक , लेखापाल , तालुका समुह संघटक , सांख्यिकी सहाय्यक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , ओषधी निर्माता , एक्स रे तंत्रज्ञ , डेंटल हायजिनिस्ट ..
डेंटल तंत्रज्ञ , सीएलएमसी तंत्रज्ञ , नेत्ररोग अधिकारी , टेलीमेडीसीन फॅसिलिटी व्यवस्थापक , मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक ,पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट , एन्टोमोलॉजिस्ट , आरोग्य सेवक ( पुरुष ) इ. पदांच्या एकुण 172 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
नोकरीचे ठिकाण ( Job Location ) : गडचिरोली , महाराष्ट्र राज्य .
परीक्षा शुल्क : 100/- रुपये .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://docs.google.com/forms/ या संकेतस्थळावर दि.20.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !