जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Zp Ratnagiri Recruitment for various post , Number of post vacancy – 85 ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये स्त्रीरोगतज्ञ , सर्जन , रेडिओलॉजिस्ट , बालरोगतज्ञ , फिजिशियन / सल्ला मुंगी औषध , ईएनटी सर्जन , स्टाफ नर्स , समुपदेशक , फार्मासिस्ट , एमओ डेंटल , सहाय्यक अभियंता , एमपीडब्ल्यू , प्रयोगशाळा तंत्रज्ञ ..

आवश्यक शैक्षणिक अर्हता : पदनिहाय सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा ..

हे पण वाचा : पुणे येथे शिक्षक ,ग्रंथपाल , लिपिक , प्रयोगशाळा परिचर , शिपाई , चालक , MTS पदांसाठी मोठी पदभरती !

परीक्षा शुल्क : अराखीव प्रवर्ग करीता 150/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय , आरोग्य विभाग जि.प.रत्नागिरी या पत्यावर दि.09.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment