ट्वेन्टीवन शुगर्स साखर कारखाना लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

ट्वेन्टीवन शुगर्स साखर कारखाना लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहे .( 21 Sugar industry latur recruitment for various post , Number of post vacancy – 52 ) रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मॅनेजर क्वालिटी कंट्रोल01
02.लॅब इन्चार्ज01
03.पॅनमन01
04.असिस्टंट पॅनमन01
05.सेंट्रीफ्युगल ऑपरेटर01
06.एफ.एफ.ई.ऑपरेटर01
07.कोजन अभियंता02
08.बॉयलर डिसीएस ऑप.03
09.टर्बाइन फील्ड ऑप.02
10.टर्बाईन ऑईलमन02
11.असि.ईलेक्ट्रीकल03
12.इलेक्ट्रिशियन05
13.वायरमन13
14.स्विच बोर्ड ऑपरेटर07
15.डी.जी.ऑपरेटर01
16.इन्स्ट्रुमेंट तंत्रज्ञ03
17.डे.मॅनेजर डिस्टिलरी01
18.पी.सी.टि.पी/डब्ल्यु .टि.पी.केमिस्ट01
19.सिव्हिल अभियंता01
20.सुरक्षा व्यवस्थापक01
 एकुण पदांची संख्या52

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे hr@21.work या मेलवर दि.08.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment