शिवशक्ती मल्टीस्टेट सहकारी क्रेडीट सोसायटी लि.सातारा अंतर्गत शाखा व्यवस्थापक , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Shivshakti Multistate Co-op. credit society ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 40 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | शाखा व्यवस्थापक | 05 |
| 02. | लिपिक | 10 |
| 03. | शिपाई | 05 |
| 04. | पिग्मी एजंट | 20 |
| एकुण पदांची संख्या | 40 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : पदवी , पदव्युत्तर पदवी
पद क्र.02 साठी : पदवी
पद क्र.03 साठी : 10 वी
पद क्र.04 साठी : 10 वी
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन हे शिवशक्ती को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.प्लॉट क्र.17 रामा स्केअर दुसरा मजला मुथा कॉलनी सदर बाजार सातारा पिन 415001 या पत्यावर दि.09.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026