बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Bombay High court recruitment for junior translator & Interpreter post , number of post vacancy – 08 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये कनिष्ठ अनुवादक व दुभाषी पदाच्या एकुण 08 रिक्त पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
आवश्यक अर्हता : इंग्रजी व मराठी विषयातील पदवी , विधी पदवीधारकास प्राधान्य , संगणकाचे ज्ञान .
वेतनमान ( Pay Scale ) : 49100-155,800/-
नोकरीचे ठिकाण ( Job Location ) : नागपुर खंडपीठ
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://bhc.gov.in या संकेतस्थळावर दि.12.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026