नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभाग नागपुर कार्यालयाचे व अधिनस्त कार्यालयांमध्ये कंत्राटी तत्वावर 13 शिपाई पदांसाठी कंत्राटी तत्वावर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , कंत्राटदारांकडुन निविदा मागविण्यात ये आहे .ई- निविदा बाबत सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
निविदा ई-निविदा पद्धतीने सादर करावयाचे आहे , यासाठी इच्छुक कंत्राटदारांनी मुल्यबोली निविदा केवळ इलेक्ट्रॉनिक्स स्वरुपात व तांत्रिक निविदा दोन्ही इलेक्ट्रॉनिक्स स्वरुपात दि.01.11.2022 कार्यालयात सादर करावयाचे आहेत .निविदेचा विस्तृत नमुना अटी व शर्ती महाराष्ट्र शासनाचे https://mahatenders.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे .निविदेसंबंधी सर्व सविस्तर माहिती वर नमुद संकेतस्थळावर उपलब्ध आहे .
निविदाकारांनी निविदा व त्यासंबंधी आवश्यक दस्तावेज ऑनलाईन पद्धतीद्वारे अपलोड करणे आवश्यक आहे . निविदा फीस रुपये 4800/- रुपये व बयाना रक्कम 80,000/- रुपये ऑनलाईन नेट बँकिंगद्वारे दि.01.11.2022 पर्यंत भरणे आवश्यक आहे .अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा .
- एसटी महामंडळात 13,567 पदांची भरती? महत्त्वाचे अपडेट
- खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती
- CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!