नविन शैक्षणिक सोयायटी बडनेरा र.नं.एफ – 57 द्वारा संचलित अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . ( New Education Society Badanera Recruitment For Teacher Post , Number of Post Vacancy – 14 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये प्राथमिक शिक्षक , पुर्व प्राथमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक , उच्च माध्यमिक शिक्षक पदांच्या एकुण 14 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
पदभरती / शैक्षणिक अर्हता / पदसंख्या तपशिल पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

हे पण वाचा : जिल्हा व सत्र न्यायालय लातुर येथे गट ड संवर्ग करीता मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
थेट मुलाखतीचे ठिकाण /दिनांक : पात्र इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी गांधी विद्यालय बडनेरा रेल्वे ( रेल्वे स्टेशन जवळ ) ता.जि.अमरावती या पत्यावर सर्व कागदपत्रांसह दिनांक 08 मे 2024 रोजी सकाळी 9 वाजता हजर रहायचे आहेत .
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !