लातुर जिल्हा बालविकास योजना ( नगर परिषद निलंगा , नगर पंचायत देवणी / जळकोट / शिरुर अनंतपाळ / रेणापुर ) प्रकल्प लातुर अंतर्गत मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईप पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये अंगणवाडी मदतनिस पदांच्या पदभरती प्रक्रिया प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
परिषद / पंचायत निहाय अंगणवाडी मदतनिस पदांच्या रिक्त संख्या पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
अ.क्र | परिषद / पंचायत कार्यालयाचे नाव | अंगणवाडी मदतनीस रिक्त पदसंख्या |
01. | नगर परिषद निलंगा | 01 |
02. | नगर पंचायत देवणी | 01 |
03. | नगर पंचायत जळकोट | 01 |
04. | नगर परिषद अहमदपुर | 01 |
05. | नगर पंचायत शिरुर अनंतपाळ | 01 |
06. | नगर पंचायत रेणापुर | 01 |
एकुण पदांची संख्या | 06 |
हे पण वाचा : शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
आवश्यक अर्हता : उमेदवार हे किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , तसेच उमेदवार महिला या संबंधित रिक्त क्षेत्रातील हद्दीतील रहिवाशी असणे आवश्यक असेल , तसेच त्याचे वय 18-35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : पात्र महिला उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑफलाईन पद्धतीने बाल विकास प्रकल्प अधिकारी ( नागरी ) जिल्हा लातुर त्रिमुर्ती भवन बँक ऑफ इंडियाच्या वर पहिला मजला उदय पेट्रोलपंप जवळ बार्शी रोड लातुर पिन – 413512 या पत्यावर दिनांक 30.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- GGMCJJH : सर जे.जे समूह रुग्णालय मुंबई अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर व शिपाई पदांसाठी पदभरती !
- माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ रायगड अंतर्गत प्राध्यापक , ग्रंथालय लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर , तंत्रज्ञ , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.अंतर्गत विविध पदांच्या 63 रिक्त जागेसाठी पदभरती !
- BIS : भारतीय मानक ब्यूरो अंतर्गत 160 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !