कृषी विज्ञान केंद्र अहमदनगर अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( KVK Recruitment For Various Post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदांचे नावे ( Post Name ) : यांमध्ये वरिष्ठ वैज्ञानिक सह प्रमुख व कार्यालय अधिक्षक / लेखापाल / सहाय्यक पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
01.वरिष्ठ वैज्ञानिक – सह प्रमुख : सदर पदांकरीता उमेदवार हे कृषी क्षेत्रातील पदवी , पीएचडी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
02.कार्यालय अधिक्षक / लेखापाल / सहाय्यक : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे अध्यक्ष कृषी विज्ञान केंद्र मु.पो.बाभळेश्वर ता.राहता जि.अहमदनगर पिन कोड 413737 या पत्यावर जाहीरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत ऑफलाईन पद्धतीने ( पोस्टाने ) सादर करायचे आहेत .
आवेदन शुल्क : सदर पदभरती प्रक्रिया करीता 300/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल , तर मागास प्रवर्ग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026