लोणावळा सहकारी बँक , पुणे अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत . ( Lonavala Co-operative Bank Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 16 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | मुख्य कार्यकारी अधिकारी | 01 |
| 02. | शाखा व्यवस्थापक / शाखा अधिकारी | 05 |
| 03. | लिपिक | 10 |
| एकुण पदांची संख्या | 16 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Quelification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे M.COM , MBA अर्हता उत्तीर्ण तसेच MSCIT तसेच उमेदवाराचे किमान वय हे 45 ते 60 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : मुंबई येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती, अर्ज करायला विसरु नका !
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदार हे पदवी / पदव्युत्तर पदवी तसेच संगणकाचे ज्ञान ( MSCIT ) उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .तसेच अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल .
पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे पदवी / पदव्युत्तर पदवी तसेच संगणकाचे ज्ञान ( समकक्ष ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Isbank.ho@lonavlabank.com या मेलवर दिनांक 13 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या एकुण 1538 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026 ; तब्बल 30209 शिक्षक / शिक्षण सेवक पदांची महाभरती – लगेच करा आवेदन !
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- PDCC : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत शिपाई पदांच्या तब्बल 289 रिक्त जागेसाठी महाभरती ..