मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर खंडपीठ येथे वर्ग 3 संवर्गातील लिपिक या पदाकरिता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत . ( Bombay High court recruitment for Clerk Post, number of Post vacancy – 56 ) पदनाम , पदांची संख्या ,आवश्यकता अर्हता या संदर्भातील सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊया .
पदनाम / पदांची संख्या ( post name / number of Post ) : यामध्ये गट क संवर्गातील “लिपिक” पदांच्या एकूण 56 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( recruitment for Clerk Post, number of Post vacancy – 56 )
आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदर पदाकरिता उमेदवार हे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तर कायद्यातील पदवी उत्तीर्ण उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
वेतनमान ( pay scale ) : सदर पदाकरिता निवड झालेल्या कर्मचाऱ्यास सातवा वेतन आयोगानुसार 29,200-92,300/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन अदा करण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहिराती मध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://bhc.gov.in/nagclerk या संकेतस्थळावर दिनांक 27 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करिता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !