दुधगंगा सहकारी पतसंस्था मध्ये अधिकारी , लिपिक , शिपाई , संचालक इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Doodhganga Sahakari patsanstha Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 08 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कार्यकारी संचालक | 01 |
| 02. | अंतर्गत तपासणी अधिकारी | 01 |
| 03. | शाखाधिकारी | 02 |
| 04. | वसूली अधिकारी | 01 |
| 05. | लिपिक | 02 |
| 06. | शिपाई | 01 |
| एकुण पदांची संख्या | 08 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : पदवी / बी.कॉम / एम.कॉम / पतसंस्था कामकाजाचा अनुभव
पद क्र.02 साठी : पदवी / बी.कॉम / एम.कॉम / पतसंस्था कामकाजाचा अनुभव
हे पण वाचा : बेस्ट मुंबई येथे वाहक व चालक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
पद क्र.03 साठी : पदवी / बी.कॉम / एम.कॉम / पतसंस्था कामकाजाचा अनुभव
पद क्र.04 साठी : पदवी / बी.कॉम / एम.कॉम / पतसंस्था कामकाजाचा अनुभव
पद क्र.05 साठी : पदवी / बी.कॉम / एम.कॉम / पतसंस्था कामकाजाचा अनुभव
पद क्र.06 साठी : 12 वी पास / नापास
मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दूधगंगा ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. अकोले छत्रपती शिवाजी महाराज चौक अकोले ता. अकोले , जि. अहमदनगर या पत्यावर दिनांक 20 .05.2024 रोजी सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026