IGI हवाई सेवा मध्ये तब्बल 1074 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( IGI Aviation Services PVT Ltd . Recruitment For Customer Service Agent Post , Number of Post Vacancy – 1074 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये ग्राहक सेवा अजेंट ( Customer Service Agent ) पदांच्या एकुण 1074 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Customer Service Agent Post , Number of Post Vacancy – 1074 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Educaiton Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण अथवा 12 वी परीक्षा दिलेले निकालाच्या प्रतिक्षेत असणरे उमेदवार देखिल आवेदन सादर करु शकतील . Aviation / Airline प्रमाणपत्र / डिप्लोमाची आवश्यक असणार नाही .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://igiaviationdelhi.com/ या संकेतस्थळावर दिनांक 22 मे 2024 पर्यंत सादर करु शकता . सदर पदभरती प्रक्रिया करीता 350/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !