SBI SCO : भारतीय स्टेट बँकेत 150 जागेसाठी मेगाभरती , Apply Now !

Spread the love

भारतीय स्टेट बँकेत 150 जागेसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( State Bank of India Recruitment For Specialist Cadre Officer Post , Number of Post Vacancy – 150 ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.ट्रेड फायनान्स अधिकारी150
 एकुण पदांची संख्या150

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच IIBF द्वारे फॉरेक्स मध्ये प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 31.12.2023 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 23 वर्षे तर कमाल वय हे 32 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://recruitment.bank.sbi/ या संकेतस्थळावर दिनांक 27 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 750/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment