सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 3,000 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यासाठी मुदवाढ देण्यात आले आहेत . ( Central Bank of India Recruitment For Apprentice Post , Number of Post Vacancy – 3000 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये अप्रेंटिस पदांच्या एकुण 3,000 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Apprentice Post , Number of Post Vacancy – 3000 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांस आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 31.03.2024 रोजी किमान वय हे 20 वर्षे तर कमाल वय हे 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे , यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://nats.education.gov.in/student_type.php या संकेतस्थळावर दिनांक 17 जुन 2024 पर्यंत सादर करण्यास पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे .
परीक्षा शुल्क : सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला व ओबीसी प्रवर्ग करीता 800/- + GST रक्कम परीक्षा म्हणून आकारण्यात येईल तर मागास प्रवर्ग / महिला प्रवर्ग करीता 600/- रुपये + GST रक्कम परीक्षा शुक्ल म्हणून आकारण्यात येईल तर अपंग प्रवर्ग करीता 400/- रुपये + GST रक्कम परीक्षा शुल्क म्हणून आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026